मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या कीर्तनांची साक्ष असलेलं प्राचीन ‘नागेश्वर मंदिर‘ | गोष्ट पुण्याची भाग-९९
आजवर ‘गोष्ट पुण्याची’च्या अनेक भागांमधून आपण पेशवेकालीन शिवकालीन मंदिरं पाहिलीत, पण आज आपण खऱ्या अर्थाने एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपासचं असून संत नामदेवांच्या लिखाणातही या मंदिराची नोंद आढळते.