पुण्यातील ‘दाढीवाला दत्त’ मंदिराच्या नावामागचा इतिहास!| गोष्ट पुण्याची-१०५ | Dhadhiwala Dutt Mandir
पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची नावं आणि त्याचा इतिहास हा पुणेकरांना काही नवीन नाही. खुन्या मुरलीधर, डुल्या मारुती यांसारखंच एक नाव म्हणजे दाढीवाला दत्त. या मंदिरातील दत्ताच्या मूर्तीला दाढी आहे का? या मंदिराचा इतिहास काय? ‘दाढीवाला दत्त’ हे नाव या दत्ताला कसं पडलं? ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात.