शिवकालीन दिवाळीचे संदर्भ आणि पेशवेकालीन फटाक्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावं!| गोष्ट पुण्याची- १०६| Diwali
दिवाळी म्हंटलं की आपल्याला आठवतात ते फटाके, फराळ सुट्ट्या आणि नातेवाईकांबरोबरची धमाल वगैरे वगैरे. पण हे झालं आत्ताचं. शिवकाळात किंवा पेशवेकाळात दिवाळी कशी साजरी केली जायची? याचे संदर्भ कुठे आहेत? चला तर ‘गोष्ट पुण्याची’ च्या या भागातून इतिहास अभ्यासक रोहित पवार यांच्याकडून ऐतिहासिक दिवाळीचा आढावा घेऊयात….