पुण्यात अडीचशे वर्षांपासून बलोपासना रुजवणारी लोखंडे तालीम!| गोष्ट पुण्याची- ११२| Lokhande Talim Pune
पुण्यातील मंदिरांप्रमाणेच पुण्यातील तालमींचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात आपण १७८० साली स्थापन झालेल्या लोखंडे तालमीला भेट देणार आहोत. या तालमीला नाव असेलेले लोखंडे नेमके कोण होते? या तालमीचा नेमका इतिहास काय?, हे जाणून घेणार घेऊयात..