समर्थ रामदासांनी स्थापन केलेला मारुती अन् बलोपासना जपणारी देवळाची तालीम!| गोष्ट पुण्याची- ११५ |Pune
मध्ययुगीन काळात रामदास स्वामींनी भारतभर भ्रमंती केली आणि बलोपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं. पुण्यातील एक तालीमही समर्थांच्या पुढाकाराने बांधली गेली, ती तालीम म्हणजे ‘देवळाची तालीम’. पुण्यातील देवळाच्या तालमीचा इतिहास ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात….