महाराष्ट्रात लक्ष्मी-नृसिंहाची मंदिरं तशी मोजकीच आहेत. देशातीलही काही नृसिंह मंदिरांचा उलीख केला तर त्यामागे काहीतरी पौराणिक गोष्टसुद्धा येते. अशाच मंदिरांपैकी एक नृसिंह मंदिर आपल्या पुण्यात आहे. सदाशिव पेठेत असलेल्या या ऐतिहासिक लक्ष्मी-नृसिंह मंदिराला आपण भेट देऊयात आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात…