पुण्यातल्या जवळपास बऱ्याच तालमींचा इतिहास आपण मागील काही भागांमधून जाणून घेतला; पण पुण्यातील पहिली तालिम होती ती चिंचेची तालिम.. जवळपास २३६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या तालमीचा नेमका इतिहास काय? तिला चींचेची तालिम हे नाव का पडलं हे सगळं जाणून घेऊयात.. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून…