पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं पटकन आपल्याला सांगता येतील. पण पुण्यात एक अशीही बाग होती, जी मुळत: वसवली एकाने पण कालांतराने ओळखली दुसऱ्याच्याच नावाने जाऊ लागली… चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागात ‘ही’ रंजक गोष्ट जाणून घेऊयात…