सत्यनारायणाची पूजा म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो चौरंग, चार केळीचे खुंट, गहू, पाण्याचा कलश, सत्यनारायण पूजेचा प्रसाद वगैरे वगैरे.. आपण कुठल्याही मंगल प्रसंगी ही पूजा करतो; पण मित्रांनो.. पुण्यामध्ये सत्यनारायण या देवतेचं एक मंदिर आहे.. आणि तिथे दररोज नित्य नेमाने सत्यनारायणाची पूजा-अर्चा केली जाते.. चला तर आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये या मंदिराला भेट देऊयात…