पुण्याच्या प्राचीन खुणा दाखवणाऱ्या अनेक जागा आज पुण्यात आहेत. अशीच एक प्राचीन खूण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजेच मनपाच्या पूलावरून एका बाजूला डोकावून बघितलं तर दिसेल. दगडी, आखीव रेखीव दिसणारी ही जागा पूर्वीच्या काळी होती घोरपडे घाट. चला तर आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या घोरपडे घाटाची गोष्ट जाणून घेऊयात..