साधारणपणे मुली १३-१४ वर्षांच्या झाल्या की त्यांना मासिक पाळी येऊ लागते. मात्र अनेक मुलींना मासिक पाळी म्हणजे काय? किंवा या दिवसात स्वतःची कशी काळजी घ्यावी, शारीरिक स्वच्छता कशी बाळगावी हे समजत नाही. म्हणूनच अशा मुलींसाठी डॉक्टरांनी दिलेला मोलाचा सल्ला