World Brain Tumor Day : आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज, सोमवार ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आहे. त्यानिमित्ताने तज्ञ्जांकडून जाणून घेऊयात त्याची लक्षणे, परिणाम आणि उपाय याबद्दल