अनेक वेळा उन्हाळ्यात घरामध्ये, घरांच्या कोपऱ्यात किंवा अंथरुणांवर ढेकूण आढळून येतात. दिसायला अत्यंत लहान असलेले हे ढेकूण जोरात चावतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, हे ढेकूण होतात कसे आणि त्यांना घालवण्याचे घरगुती उपाय कोणते हे आज आपण जाणून घेऊयात