दररोज बदलणारे ट्रेंड्स आणि हजारो ट्विट्समुळे माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. पण एखादं ठराविक ट्विट शोधणं म्हणजे ट्विटरवरचं सर्वाधिक किचकट काम. ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय आहे. तो आज आपण जाणून घेणार आहोत.