लहानपणापासून हातात असणारा मोबाइल, स्वस्तात मिळणारे नेट पॅक यामुळे मुलं ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होतात. ऑनलाइन गेमिंग डिझाईन करतानाच मुलं वारंवार तिथे परत येतील यासाठी काही ट्रिगर्स तयार केलेले असतात. यामुळे मुलं वारंवार ऑनलाइन गेमिंगकडे वळतात तसंच त्यांना व्यसन लागण्याचंही भीती असते. हे ट्रिगर्स नेमके काय आहेत? मुलांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकू नये यासाठी पालक म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…