घरातील मोठी माणसं अनेकदा मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. मुल जेवत नाहीये, रडतंय, मोकळा वेळ मिळावा अशा अनेक कारणांसाठी मुलांच्या हातात मोबाइल दिला जातो. पण यामुळे पालक म्हणून आपणच मुलांना मोबाइलची सवय लावत असतो. मुलांना मोबाइलचं व्यसन लावण्यासाठी पालक म्हणून आपणच जबाबदार ठरत असतो. आपलं मुल मोबाइलवर अवलंबून राहू लागलं आहे हे कसं ओळखायचं? असं होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं? सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…