जन्म आणि मृत्यू या संकल्पना काय हा प्रश्न माणसाला कायमच पडलेला असतो. या सगळ्याबाबत माणसाच्या काही धारणा असतात. मात्र यामधून सत्याचा शोध लागतो का? गृहितकं धरुन आपल्याला सत्य शोधता येत नाही. माझं बरोबर आणि तुझं चूक अशी प्रत्येक माणसाला वाटत असतं. या सगळ्याबाबत, इतर सगळ्या धारणांबाबत सांगत आहेत सद्गुरु