जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने मंगळवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील अॅपल पार्क येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आयफोन १२ ची घोषणा केली. आयफोन १२ आतापर्यंतचा सर्वात पॉवरफूल फोन असल्याचा दावा केला आहे.