सर्वांनीच या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सर्दी, खोकला, ताप अशा आजरांमुळेही अनेकजण त्रस्त असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही पदार्थ मदत करू शकतात. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.