वातावरणातील बदलांमुळे उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अनेकांना उष्माघाताचा त्रासही जाणवत आहे. लहान असो किंवा प्रौढ सर्वांनीच याबाबत काळी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे उष्माघात म्हणजे नेमकं काय? उष्माघात कसा टाळता येईल? त्याची लक्षणं काय? याविषयी माहिती जाणून घेऊ.