निरोगी राहण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बहुतेक आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.पण या सगळ्यामध्ये दूध पिण्याची योग्य वेळ कोणती ते तुम्हाला माहितेय? चला जाणून घेऊयात..