उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण पाणी, फळांचा रस पिणं पसंत करतो. अनेकांना लिंबूपाण्याचं अधिक सेवन करण्याची सवय असते. लिंबूपाणी पिण्याचे जसे अनेक फायदे आहेत. तसंच त्याच्या अधिक सेवनाने शरीराला त्याचे काही तोटेही सहन करावे लागू शकतात. हे तोटे नेमके काय आहेत जाणून घेऊ.