“एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन ॲण्ड मेंटल वेलबिइंग आऊटकम्स” या संशोधनानुसार १८ ते २४ या वयोगटात असणाऱ्या मुला-मुलींना लहानपणी कितव्या वर्षात स्मार्टफोन देण्यात आला आणि आता त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला किंवा झाला नाही, याबाबतचे संशोधन करण्यात आले. काय संशोधन पुढे आले? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधून..