Summer Tips: उन्हाळ्यात AC वापरताना लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी; तुमचे वीज बिल येऊ शकते कमी!
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे ज्याचा अर्थ घरामध्ये आता वीज बिल जास्त येण्याची शक्यता आहे. कारण या काळात घरामध्ये दिवस-रात्र एसी सुरू असतो. आज आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्या एसी वापरताना तुम्ही पाळल्यास तुमचे वीजबील कमी येऊ शकते. तुम्ही एसी वापरता पण जर तो योग्य पद्धतीने वापरला तर वीज बील कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. चला जाणून घेऊ या..