.
सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा-
https://www.loksa.in/w6TkVL
जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना अॅसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पित्ताचे नेमके प्रकार किती ते जाणून घेऊयात…