.
सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा-
https://www.loksa.in/2XkYPC
चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील, जिभेवर चॉकलेटचा एक तुकडा ठेवल्यानंतर त्याच्या गोडव्याने आपण दुसऱ्याच दुनियेत हरवून गेल्याला अनुभव येतो. यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींना चॉकलेट खाणं खूप आवडतं. विशेषत: लहान मुलांचा राग शांत करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम हे चॉकलेट करते. चला तर या चॉकलेटबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…