.
सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा-
https://www.loksa.in/oMdgdd
कोरोना काळात जगभरात एक सर्वात मोठी कार्यप्रणाली रूजली ती ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH). या कार्यप्रणालीमुळे अनेक कंपन्यांनी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून, कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, ऑफीस पुन्हा सुरू झाली तरीही ‘वर्क फ्रॉम होम’ची पद्धत बंद झालेली नाही. यामुळे बैठी जीवनशैली वाढू लागली. पुढील काळात तिचे दुष्परिणाम दिसू लागले. काय आहेत ते दुष्परिणाम?, जाणून घेऊयात..