.
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.loksa.in/gVIXT7
Polymorphous Light Eruption ( PLE) या उन्हाच्या अॅलर्जीचा आजार साधारण दहा टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधीतरी होतो. लहान मुलांमध्ये तर उन्हामुळे होणाऱ्या आजारांमध्ये PLE या आजाराचे प्रमाण फार जास्त आहे. तसं पाहिल्यास हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण साधारण तीन-चार वर्षांच्या मुलापासून ते पन्नास साठ वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा आजार अनेकांना झालेला पाहिला. या आजाराबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…