सर्दी, ताप आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) गटातील १५६ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात चेस्टन कोल्ड आणि फोरासेट या लोकप्रिय औषधांचा समावेश आहे.फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) म्हणजे काय? या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने का घेतला? यामध्ये कोणकोणत्या औषधांचा समावेश आहे? याविषयी जाणून घेऊ.