‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या पहिल्या भागाचे पाहुणे होते दीपिका आणि प्रसाद वेदपाठक म्हणजेच ‘प्रसिका’. पहिल्या भागात आपण UIC ची सुरुवात कशी झाली? ‘लंच विथ प्रसिका’च्या यशाचा फंडा काय? दीपिका, प्रसादची हिट जोडी कशी जमली? हे सर्व जाणून घेतलं. आता दुसऱ्या भागात प्रसिकाने आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा केला आहे, जाणून घ्या.