Priyanka Diwate Interview: ‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या सातव्या भागात आपण मोटिव्हेशनल स्पीकर Via मेकअप आर्टिस्ट असा प्रवास करणाऱ्या ‘प्रियांका दिवटे’ (Priyanka Diwate) शी गप्पा मारल्या आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. वडील गेल्याचा धक्का, आलेलं डिप्रेशन, वैयक्तिक आयुष्यावर झालेलं ट्रोलिंग या सगळ्याला कसं तोंड दिलं याबद्दल प्रियांकाने काय उत्तरं दिली ते सर्वकाही व्हिडिओत पाहूया..