‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या बाराव्या भागात आपण ‘Housequeen’ या चॅनेलच्या धनश्री पवारला भेटलो. त्याचाच दुसरा भाग आपण आज पाहणार आहोत. स्वतःचं मूल गमावल्याचा धक्का, त्यातून सावरण्यासाठी मिळालेलं बळ याविषयी धनश्री नेमकं काय म्हणालीय पाहा…