लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सीरिजच्या ३० व्या भागात आपण भेटणार आहोत रोस्टिंग कम्युनिटीचा प्रतिनिधी ओमकार बल्लाळ याला. सगळी गाणी वाजणार या चॅनेलच्या माध्यमातून ओमकार बल्लाळ हा सोशल मीडिया क्रिएटर्सना कोपरखळ्या मारत असतो. रोस्टिंग & Trolling मधला फरक काय, रोस्टिंग करणाऱ्यांना इतरांच्या आयुष्यात एवढा रस का असतो, रोस्टर म्हणजे कोण अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर ओमकारने लोकसत्तासह गप्पा मारताना उत्तरे दिली आहेत.
Loksatta Online Presents Influencers Chy Jagat New Episode Featuring Omkar Ballal From Sagali Gani Vaajnar. How Marathi Roasting Community Speaks About Influencers, What is Cringe Content, What Is Trolling, Omkar has Explained How Roasting Works. If You Like This Video, Please Share, Comment & Subscribe.