Influencers Chya Jagat Loksatta Special Featuring Becausewhynot: लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात २.० या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत संदेश आणि मोहित यांना. जॉब सोडून pranks करताना लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे हे दोन अवलिया आपल्याबरोबर शेअर करणार आहेत मुंबईच्या रस्त्यांवर घडलेले काही धम्माल किस्से.