Influencers chya Jagat, Whos Devuu: लोकसत्ताच्या Exclusive सीरीजमध्ये Influencers च्या जगात आज आपण भेटणार आहोत देविका खाडे हिला. नमस्कार मंडळी इन्फ्लुएन्सर्सच्या जगात, २.० मध्ये आपलं खूप खूप स्वागत! आज आपण ज्या क्रिएटरला भेटणार आहोत अनेकदा तिच्या व्हिडीओने लोक खळखळून हसतात तर कधी ओव्हर ॲक्टिंग म्हणून तिला ट्रोल करतात. कधी भांडीवाली, कधी क्यूट गर्ल तर कधी सोबो माॅम व आणखी बरीच अशी वेगवेगळी पात्र ती साकारते. मात्र या सगळ्यामध्ये एक प्रश्न तिच्या चाहत्यांना कायम पडतो Whos Devu? खरी देविका नक्की आहे कशी? याच प्रश्नाच उत्तर आजच्या आपल्या या भागात मिळणार आहे. त्यामुळे व्हिडीओ स्किप न करता पूर्ण पाहा. @Whosdevuu