गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात विविध पातळ्यांवर कमालीचं यश मिळवलं. अनेकदा अपयशही पचवलं. तरीही `देशातील प्रगत राज्य` असं बिरूद मानानं मिरवलं.
या राज्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांशी होणाऱया गप्पांमधून उलगडेल
`साठीचा गझल…. महाराष्ट्राचा`