‘लोकसत्ता‘ तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली.