विज्ञान व सरकारची धोरणं यांच्यामध्ये गल्लत झाली की सध्या आपण जगात बघतोय तसा गोंधळ होतो. विज्ञान आपली चूक कबूल करत असतं व स्वत:ला सुधारत असतं. पण ती सोय सरकारला नसते. त्यांना निर्णय घ्यावे लागतात. पण त्यांनी अपयशाचं खापर विज्ञानावर फोडू नये अशी अपेक्षा असते. त्यामुळे शास्त्रज्ञ सांगतात की, विज्ञानाच्या निष्कर्षांना सरकारी धोरणांचं रूप द्यायला जाऊ नका… कोविडोस्कोपच्या या तिसऱ्या भागात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर