पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात यंदा विख्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे विचार आणि विश्लेषण ऐकण्याची संधी वाचकांना मिळाली.