भावगीते, भक्तिगीते, नाटक आणि चित्रपटांसह जाहिरातींसाठी दिलेले संगीत अशा संगीत क्षेत्रातील विविध प्रकारांमध्ये स्वररचनांच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की हे ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात सहभागी झाले.