घरंदाज गायकीचा वारसा पुढे नेणारे प्रतिभावान गायक आनंद भाटे यांच्याशी नुकतीच सांगीतिक गप्पांची मैफल रंगली. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमातून या ‘आनंद गंधर्वा’शी रसिकांनाही संवाद साधता आली. ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर हा वेबसंवाद फुलविला.