लोकमान्य टिळक यांच्यात आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यात खूप चांगली मैत्री होती. नंतर या दोघांमध्ये काही मतभेद झाले. मात्र आगरकर यांच्याबद्दलचा आदर हा किंचितही कमी झाला नाही. लोकमान्य टिळक यांनी १९१६ मध्ये आगरकर या नावाने अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखाचं वाचन केलंय अभिनेते सचिन खेडेकर यांनी