मार्च महिन्यातली आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती यामध्ये काय फरक पडला आहे? सध्याची आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सध्या कशी आहे? थेट गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार वाढले का? करोनाचा काय परिणाम आर्थिक स्थितीवर झाला? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकसत्ता अर्थसल्लामध्ये दिली आहेत शेअर गुंतवणूक विश्लेषक अजय वाळिंबे यांनी