गेल्या तीन दशकांपासून पक्षी निरीक्षक किरण पुरंदरे हे लोकसत्ता सहज बोलता बोलता या कार्यक्रमात आले होते. पक्षी निरीक्षण नेमकं कसं करावं? पक्षांच्या दुनियेची सफर नेमकी कशी करावी ? या आणि अशा अनेक प्रश्नांनी उत्तरं किरण पुरंदरे यांनी दिली. पक्षी निरीक्षकांसाठीचा एक जाहीरनामाच त्यांनी सादर केला. पाहुयात नेमकी काय आणि कशी माहिती दिली किरण पुरंदरे यांनी.