मराठी उद्योजक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे पराग पाटील, श्रीपाद जगताप यांची यशोगाथा. पराग यांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेआधीच भारताला एका क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी पाऊल टाकलं तर श्रीपाद यांनी पशुखाद्य क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलाय. पाहुयात या दोघांचा प्रवास…