बदल हा काळानुरुप होत राहतो मात्र बदल घडवणारे आणि आपण करतो त्यावर ठाम राहणारे फारच कमी लोकं असतात. समाजामध्ये असाच बदल घडवत नवी दिशा दाखवण्याचं काम करणाऱ्या नक्षत्र बागवे, अनिल गावडे आणि राज जैन यांना समाजसेवा विभागातील तरुण तेंजाकित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा…