नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याच्या हेतून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शहरभानच्या मंचावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उपस्थिती लावली होती. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशावेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचं सर्व स्तरावर नियोजन करणं देखील आव्हानात्मक गोष्ट आहे. या नियोजनाविषयी इक्बालसिंह चहल यांनी साधलेला हा संवाद…