सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड लोकसत्ता लेक्चर या उपक्रमाचे पहिले मानकरी होणार आहेत. ‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’ या विषयावर ते आपली भूमिका मांडतील. संध्याकाळी ४.३० वाजल्यापासून लोकसत्ताच्या प्रेक्षकांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विचार ऐकता येतील.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.