मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना विचारण्यात आला. याचं उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले, “मला वाटतंय की, उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.”