क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहनं द इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जसप्रीतला विविध प्रश्न विचारण्यात आले. तसेच रॅपिड फायर राऊंडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची जसप्रीतनं भन्नाट उत्तरे दिली आहेत.